Shiv Sena Controversy |...तर शिवसेनेचं चिन्ह गोठवलं जाऊ शकतं; तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या? |Sakal

2022-07-25 346

#shivsena #eknathshinde #uddhavthackeray #sakal #maharashtra #maharashtrapolitics
शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिंदे गटानं सातत्यानं आम्हीच खरी शिवसेना आहोत असा दावा केला आहे. तर शिवसेना ही आमचीच असल्याचं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. दोन्ही बाजूंनी शिवसेना पक्षावर दावा केला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं जाऊ शकतं का? याविषयी तज्ज्ञांना काय वाटतं जाणून घेण्यासाठी व्हिडीओ पाहा..

Video Credit- लेखन- अमित उजागरे (Writing- Amit Ujagare)
निवेदन- कोमल जाधव (Anchor-Komal Jadhav)
व्हिडीओ एडिट- शुभम बोत्रे (Video Edit-Shubham Botre)
--
Please Like and Subscribe for More Videos.
► Sales Inquiry Link: https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfjxHK63xyHZ2uLhYPmiMFar-z9UjmQUS12-GLR8JICChXBRg/viewform

► Sakal Website Link: https://www.esakal.com/

► Sakal App Download Links:

- For Android users: https://play.google.com/store/apps/details?id=com.sakal.esakal&hl=en_IN&gl=US
- For IOS users: https://apps.apple.com/in/app/sakal-marathi-news/id1141848322

► Sakal Media Podcasts:

- SakalChya Batmya - https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS

- Shetmarket - https://open.spotify.com/show/6TjsG9dIEfN6zARivSutzk

- लक्षअसतंमाझं विथ प्रसन्न जोशी - https://open.spotify.com/show/73La13yWsZzbu50a2swfYa

- RAJ'KARAN - https://open.spotify.com/show/7FkQs1Y2fc3ILaIIPJbkZG